Cotton News : शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ अजूनही घरातच!

... -


January 31, 2023 गुमगाव : चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक‎ समजल्या जाणाऱ्या कापसाच्या‎ दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने‎ शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.‎ दरवेळी दिवाळीपासून विक्री सुरू‎ झाल्यानंतर जानेवारीपर्यंत ८०‎ टक्क्यांपर्यंत कापूस विकला जातो.‎

यावर्षी मात्र जानेवारी महिना संपत‎ आला असतानाही जवळपास १० ते २० टक्केच कापसाची विक्री झाली‎ आहे.भाववाढीच्या आशेने‎ परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी ८० ते ९० टक्के कापूस‎ घरातच साठवून ठेवला आहे.


Share to ....: 278    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31520168

Saying...........
Love does much but money does more.





Cotton Group